कटू सत्य पण तुम्ही रोज ही चूक करता

 *"भारत"* हा माझा  *च* *"देश"* आहे.


सकाळी उठून *COL


GATE* ने ब्रश करतो, *GILLETTE* ने  दाढी करतो, *LUX* साबणाने अंघोळ करतो. टी-शर्ट *U.S. POLO* आणि pant *LEE* ची वापरतो. नाश्त्यासाठी *MAGGI*  आणि *NESCAFE COFFEE* पितो. खिशात मोबाइल *SAMSUNG* चा किंवा *APPLE iPHONE* चा आणि चष्मा *RAY-BAN* चा, शूज *REEBOK* चे वापरतो.  वेळसाठी *RADO* चा वापर करतो.  *MULTI NATIONAL CO* त नोकरी करतो. *WHATSAPP & FACEBOOK* च्या साहाय्याने लोकांशी संपर्क ठेवता. *HUNDAI* ची कार किंवा *HONDA* ची मोटारसायकल फिरवतो.  किंवा *LENOVO* च्या लॅपटॉप वर काम करतो. दुपारचे जेवायला *McDONALD'S* मधून मागवतो आणि दिवसभर *COCO COLA* आणि *PEPSI* पितो. संध्याकाळी घरी जातांना मुलांसाठी *LAYS* चे वेफर घेतो आणि रात्री *BLACK LABEL* चे घोट घेता घेता विचार करतो *आपल्या 'भारत देशाचा' रुपया डॉलरच्या तुलनेत खाली का जातो. 'महागाई' आणि 'गरीबी' का वाढत जाते*.

            पण

*मी हा विचार करत नाही की मी ह्या  ज्या वस्तू  वापरतो त्या सर्वच वस्तू विदेशी आहेत. मग स्वाभाविक पणे मी खर्च केलेला सर्व पैसा विदेशात जातो आणि  म्हणून डॉलर अजूनच मजबूत होतो.*


*कडवं आहे पण सत्य आहे*


👌🏻🤔🤔🤨🤨😇

for shopping with discount : click here

for more information

contact no : 9423867329

Email id : savijadhav555@gmail.com

visit our site

view on google map

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Introduction to Success Wings

Modicare | SteriClean - Disinfectant Cleaner | Marathi Demo