*"भारत"* हा माझा *च* *"देश"* आहे. सकाळी उठून *COL GATE* ने ब्रश करतो, *GILLETTE* ने दाढी करतो, *LUX* साबणाने अंघोळ करतो. टी-शर्ट *U.S. POLO* आणि pant *LEE* ची वापरतो. नाश्त्यासाठी *MAGGI* आणि *NESCAFE COFFEE* पितो. खिशात मोबाइल *SAMSUNG* चा किंवा *APPLE iPHONE* चा आणि चष्मा *RAY-BAN* चा, शूज *REEBOK* चे वापरतो. वेळसाठी *RADO* चा वापर करतो. *MULTI NATIONAL CO* त नोकरी करतो. *WHATSAPP & FACEBOOK* च्या साहाय्याने लोकांशी संपर्क ठेवता. *HUNDAI* ची कार किंवा *HONDA* ची मोटारसायकल फिरवतो. किंवा *LENOVO* च्या लॅपटॉप वर काम करतो. दुपारचे जेवायला *McDONALD'S* मधून मागवतो आणि दिवसभर *COCO COLA* आणि *PEPSI* पितो. संध्याकाळी घरी जातांना मुलांसाठी *LAYS* चे वेफर घेतो आणि रात्री *BLACK LABEL* चे घोट घेता घेता विचार करतो *आपल्या 'भारत देशाचा' रुपया डॉलरच्या तुलनेत खाली का जातो. 'महागाई' आणि 'गरीबी' का वाढत जाते*. पण *मी हा विचार करत नाही की मी ह्या ज्या वस्तू वापरतो त्या सर्वच वस्तू विदेशी आहेत. मग स्वा...